कन्हान लॅब टेकनिशियनसह ८ तर टेकाडी खदान नं ६ एक रूग्ण

कन्हान परिसर ९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १८८ रुग्ण.

कन्हान ता.प्र.दी.१२: – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान येथील लॅब टेकनिशियनसह कांद्रीच्या तपासणीत कन्हान ८ रूग्ण व टेकाडी खदान नं ६ चा १ असे ९ रूग्ण आढळुन आता पर्यंत कन्हान परिसर एकुण १८८ रूग्ण संख्या झाली आहे.
मंगळवार दि.११ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर १७९ रूग्ण असुन आज बुधवार (दि.१२) ला मुकबंधिर शाळा कांद्री ला ७२ लोकांची रॅपेट तपा सणी करण्यात आली. यात प्राथमिक आरोग्य केंद्राची लॅब टेकनिशियन १, राम नगर ४, स्टेशनरोड २, पटेल नगर १ असे कन्हान ८ व टेकाडी कोळसा खदान नं ६ चा १ असे ९ कोरोना बाधित रूग्ण आढ ळले. यात कन्हान १०५ पिपरी२७, कांद्री २७, टेकाडी कोख १७, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २ असे कन्हान परिस र एकुण १८८ रूग्ण संख्या झाली आहे. यातील आता पर्यंत कन्हान शहरात ४, कांद्री २ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ६ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *