गोकुळ अष्टमी निमित्य गोरक्षनला गोमूत्र अर्क मशीन व फिनाईल राई मशीन भेट

अमरावती ता.१० ऑगस्ट :-विश्व हिंदू परिषद अमरावती जिल्हा गोरक्षा प्रमुख श्री चांद्रकांतजी दमानी यांनी आज गोकुळ अष्टमी निमित्य शिवशक्ती बहु उद्देशीय सेवाभावी गोरक्षण संस्था चोर माऊली येथे गोमूत्र अर्क मशीन व फिनाईल राई मशीन भेट दिली या वेळेस शिवशक्ती बहु उद्देशीय सेवाभावी गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोलजी कथालकर व दिलीप महाराज गोरक्षण संस्था सार्शी गाईंची चे अध्यक्ष मंगेशजी इजापुरे हे उपस्तीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *