अंगणवाडी सेविका तर्फे विविध मागण्याचे निवेद्दन सादर

मौदा ता प्र। मौदा तालुका आणि शहरातील अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे मौदा तालुका आयटक संघटनेतर्फे श्रीमती रेखाताई कोहाड यांच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांना विविध मागण्याचे निवेदन मौदा तहसीलदार श्री प्रशांत सांगळे यांना नुकतेच देण्यात आले त्यामध्ये कोविड सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही ते त्वरित देण्यात यावे सर्वेक्षण करणाऱ्या सेविकांना विमा कवच देण्यात यावे कंत्राटी महिला कर्मचऱ्याना कायम करण्यात यावे या व इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या निवेदन देते वेळी आयटक जिल्हा सचिव रेखा कोहाड सीमा सावरबांधे दर्श ना बाळबु धे बबिता निनावे लीना कुहिकर रेखा मेहर व शहरातील सर्व अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *