तिवसा ता.प्र.६ ऑगस्ट :-अमरावती जिल्यातील तिवसा तालुक्यातील लहानसे खेडेगाव सार्शी गाईंची येथे आज श्री रामप्रभू भगवान यांच्या अयोध्यातिल मंदिराचे भुमी पूजन मा. पंतप्रधानजी नरेन्द्र जी मोदी यांनी केल्याबद्दल सार्शी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने हनुमंजिच्या मंदिरामध्ये दिवे लावले व रामचंद्र प्रभू यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले या वेडेस बजरंग दल चे अध्यक्ष मंगेश इजापुरे यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सभोदीत केले यावेळेस या कार्यक्रमाला गावातील प्रत्येष्ठित नागरिक गोवर्धन इजापुरे , पंकज पंतगराय , विकी घोलू , शुभम इजापुरे , हर्षल कानभाले , प्रदीप गंजीवाले , माणिक विटोले , आशिष घोलू , राजेश इजापुरे , गौरव उमेकर , शुभम ठाकरे , आशिष कोहळे , प्रज्वल भाले , गोकुल मांडूळकर , रोशन मांडूळकर , आदित्य केचे , ओम मांडूळकर आदी राम भक्त उपस्तीत होते