कन्हान १ कांद्री ४ असे ५ रूग्ण आढ ळुन कन्हान परिसर १४४ रूग्ण

कन्हान परिसर १४४ पारशिवनी २५ रूग्णासह तालुका १६९

कन्हान ता.प्र.दी.४: – कोविड-१९ संसर्ग रोगाचा पाचव्या महिन्यात प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन कन्हान ०१ आगस्ट २०२० पर्यंत १३९ रूग्णासह पारशिवनी ११ असे तालुक्यात १५० रूग्ण आढळले. (दि.२) ला पारशिवनी ३ असे एकुण तालुका १५३ आज (दि.४) ला कन्हान १, कांद्री ४ आढळुन कन्हान १४४, पार शिवनी २५ असे तालुक्यात एकुण १६९ रूग्ण संख्या झाली आहे. यात मंगळवार (दि.४) ला कन्हान ८० पिपरी २५, कांद्री २३, टेकाडी को.ख ०७, बोरडा ०१ व मेंहदी ८ असे कन्हान परिसर १४४ व पारशिवनी २५ असे एकुण तालुक्यात १६९ रूग्ण झाले आहे. यात कन्हान ०२ व कांद्रीचे ०२ रूग्णाचा मृत्यु झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *