मौदा बोरगाव येथे रक्तदान शिबिर 23 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मौदा ता प्र ३१ जुलै :- मौदा तालुक्यातील बोरगाव महादूला येथे नुकतेच रक्तदान शिबिर सम्पन्न झाले या शिबिराचे उदघाटन जी प नागपूरचे कृषिसभाप्ती मा तापेशवर जी वैद्य यांचे हस्ते सम्पन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मौदा प स सभापती सौ दुर्गाताई ठवकर माजी उपसभापती राजेश ठवकर तालुका काँग्रेस कमिटी अध्येक्ष ज्ञानेशवर वानखेडे माजी काँग्रेस नेते राजेंद्र लांडे सरपंच स्वाती ढोबळे माजी सरपंच सूर्यकांत ढोबळे पोलीस।पाटील श्रावण हटवार सामाजिक कार्येकर्ते चैत्राम उरकुडे तसेच नागपूर येथील डा गा हौस्पिटल चे डॉकटर्स उपस्तीत होते यावेळी 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळीं काँग्रेस नेते राजेंद्र लांडे यांनी रक्तदानाचे महत्व विशद केले तरुणांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व।पूर्ण करावे असे आवाहन लांडे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *