सर्पमित्र, चालक व पोलीसाच्या तत्परे ने रूग्णवाहीका व आरोपी मिळाला.

कन्हान ता.प्र.दी.३०: – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हा न चा रूग्णवाहीका चालक उपकेंद्र कांद्री येथे साहित्य घेण्यास गेला असता अज्ञात आरोपीने चोरून पळला असता चालका स दिसल्याने पोलीसाना सुचना दिली. कन्हानचे सर्पमित्र, महामार्ग व कन्हान पोलीसाच्या सतर्कतेने सपोनि मेश्राम व रूग्णवाहीका चालकाने वेळीच पाठलाग करून आमडी फाटयाजवळ रूग्णवाही का व आरोपीस चोरून नेताना पकडले.
बुधवार (दि.२९) ला सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानची रूग्णवाहीका क्र एम एच ३१ सी क्यु १४ ०८ चालक गौरव भोयर हा उपकेंद्र कांद्री येथे सॅनिटाईझर, हात मोजे आणायला गेला. रूग्णवाहीका उपकेंद्रा सामोर उभी करून चाबी काढुन साहित्य घ्यायला गेला व काही वेळातच साहित्य घेऊन परत येत असता अज्ञात व्यकती रूग्णवा हीका नेताना दिसला तेव्हा धावताना रस्त्यात पडलो उठुन कन्हान पोलीसाना सुचना दिली. कन्हानचे चार सर्पमित्र युव क एम एच के पेट्रोल पम्प वराडा जवळी ल महामार्गावर मित्राची वाट पाहत उभे असताना रूग्णवाहीका सर्व्हीस रोड व डोलत येताना दिसल्यामे तिला थांबवुन चालकाची विचारपुस करून महामार्ग पोलीस व कन्हान पोलीसाना माहीती देऊन आरोपी चालकास बंद टोल नाका पोलीस चौकी कडे वळवुन घेण्यास युव कांनी सांगितले तर तो सरळ मनसर कडे घेऊन पळल्याने महामार्ग पोलीसाना जा वुन सांगितले. तेवढयात कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि सतिश मेश्राम फिर्यादी स सोबत घेऊन व महामार्ग पोलीस हया नी पाठलाग करून आमडी फाटया जव ळ रूग्णवाहीका व आरोपीस पकडुन कन्हान पोलीस स्टेशनला आणुन फिर्या दी रूग्णवाहीका चालक गौरव भोयर यांच्या तक्रारीवरून रूग्णवाहीका चोरून नेण्या-या आरोपी मनेजर राम मुन्नीलाल राम वय २२ वर्ष रा. ता. सांगवाडीह जि गोपालगंज (बिहार) यास कलम ३७९ भादंवि नुसार अटक करून पुढील कार्यवाही सुरू केली. सदर रूग्णवाहीका व आरोपी पकडण्याकरिता पोलीस अधि क्षक राकेश ओला, वरिष्ठ निरिक्षक अरू ण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सपोनि सतिश मेश्राम, पो.ह. जोसेफ, मंगेश सोनटक्के, मुकेश वाघाडे, नापोशि जितु गावंडे आणि कन्हानचे सर्पमित्र अंकित यादव, चेतन वैद्य, हर्षल वैद्य, विवेक डांगे, हेमंत वैद्य, सुमित खैरकर आदी कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *