कामठी तर आत्ता चोरांनाही कोरोनाची भीती नाही…तर मारला १२ लाखाचा डल्ला…

कामठी श.प्र.दी.२६:-नागपुर जिल्यातील कामठी नवीन पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रवीदास नगर राहणाऱ्या मोतीलाल कालूराम शिंदे यांच्या रहात्या घरी चोराने रहात्या बंद घरात ११ लक्ष १२ हजार रोख मुद्देमालावर हात साफ करण्याची घटना आज उघडकिस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार मोतीराम शिंदे याच्या कुठूंबीयांना २२ जुलैला नागपूर कॉरटांईन सेंटर ला विलगीकरण करण्यात आले होते व त्यांच्या राहते घर कॅन्टोमंन्ट झोन अंतर्गत घर सिल कण्यात आले होते याच संधीचा दबा घेत चोरांनी अंदाजे २२ तारीख ते २५ तारखेच्या दरम्यान घराचा समोरील दार तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले २२३ ग्राम सोन व २७० ग्राम चादी सह १ लॅपटॉप २ मोबाईल वर डला मारत एकुण ११ लक्ष १२ हजार मुद्दे मालावर हात साफ करत मागील दारानी पोबारा काढला.आज जेव्हां शिंदे कुठूंबीय घरी परतले असता चोरीची घटना ऊघडकिस आली.या घटने माहीती त्वरित नवीन पोलिस स्टेशन कामठीला देण्यात आली.पोलिसांनी घटना स्थळ गाठत पंचनामा करूण अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास दुय्यम पोलिस निरीक्षक पाल व त्याची चमु तपास करत आहे.

One thought on “कामठी तर आत्ता चोरांनाही कोरोनाची भीती नाही…तर मारला १२ लाखाचा डल्ला…

  1. Police ko jald se jald karyavahi kar maal baramad karna chyie government contentment zone ke naam per pure parivR ko corona upchar ke liye le gayi ab inke ghar ke zimmedari kon lega government lakar degi kya unka khoya hua sab saman.police ko sab kuch jald se jald apradhi jo dund nikalna he padega.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *