मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांचे वाजले तीनतेरा, ग्रामस्थांच्या उपोषणचा इशारा

तिवसा ता प्र.दी..२४ जुलै :-अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सार्शी गाईंची हे लहानशे गाव आहे त्या गावातुन तिवसा कळे जाण्याचा मार्ग ७.२०० किलोमीटर ईतके अंतर आहे तर हा मार्ग रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जानेवारी २०१८ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते तर या करिता शासन तर्फे ३.९२ कोटी निधी मंजूर करण्यात आली होती व नंतर हे काम चालू करण्यात आले तर हे रस्ता बांधकाम सहा महिन्यामध्ये पूर्ण करणे होते पण ते तसे झाले नाही तर या कमला दीर्घगाई करत वेळ करण्यात आले, मार्च २०२० मध्ये पूर्ण करण्यात आले , असता हे काम आता अवघ्या ३ ते ४ महिन्यामध्ये पूर्ण रस्ता जागोजागी खराब झाला असून या गोष्टीची दखल घेता ग्रामस्तानी तहसील कार्यालयात धाव घेतली व तहसीलदार वैभव फरतारे यांना निवेदन दिले व त्या रोड समनधी कार्यकारी अभियंता यांना सुद्धा सम्पर्क केला असता त्यांनी २३/७/२०२० रोजी रोडची पाहणी केली असता जे इ जाधव साहेब यांना ग्रामस्तानी ताकीद दिली की या रोडचे काम वेवस्तीत जर करून दिले नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याची तयारी ठेऊ या वेडेड गावातील सामाजिक कार्यकर्ते बंडू भाऊ मंजू , किरणजी वानखडे, सुधाकर काळे , नंदुभाऊ तेलमोर, विकिल वानखडे, शशांकभाऊ राऊत, आकाश गंजीवाले, अरुण भाऊ मंजू, निळकंठ कोहळे, शुभमभाऊ ठाकरे आदी उपस्तीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *