नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत गांजाची मोठी कार्यवाही एकूण ६२ किलो ६५८ ग्राम गांजा एकूण किमंत ७,५१,८९६ रुपयाचा माल जप्त

कामठी श.प्र.दी.२४:- पोलिस स्टेशन नविन कामठी येथे २३-०७-२० रोजी पोलीस स्टेशन हजर असताना १२.२० वाजता सुमारास पोलिस स्टेन नविन कामठी येथे विश्वसनीय बातमीदार द्वारे माहिती मिळाली की पोलीस स्टेशन नवीन कामठी हद्दीत राहणारा सलाउद्दीन शमसुद्दीन पठाण राहणार नया गोदाम शंकर पाटील यांच्या घरासमोर इस्माईल पुरा यांचे राहत्या घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा ठेवलेला असल्याची माहीती मीळाली. विश्वसनीय माहिती प्राप्त झाल्याने नवीन पोलीस स्टेशन स्टॉप पंच व शील साहित्य सहित घटनास्थळावर पोहोचले घटस्थंळावर पोहोचताच पोलिसांना माहिती प्राप्त झाली की गांजाचा साठा हा सलाउद्दीन शमशुद्दीन पठाण यांच्या घरी नसून त्यांच्या घरासमोरील राहणारा शमीन इजात मोहम्मद शरीफ यांच्या घरी आहे. करिता शमीम मोहम्मद शरीफ वय ४७ वर्षे यांच्या राहत्या घरी नया गोदाम शंकर पाटील यांच्या घराजवळ इस्माईल पुरा पोलीस स्टेशन नवीन कामठी नागपूर शहर येथे रेड मारून नमूद आरोपीच्या घर झळती पंचनामा अनवे एकूण एकुण ६ बोर्यात एकूण ६२ किलो ६५८ ग्राम गांजा प्रती किलो १२’००० रुपये प्रमाणे एकूण किंमत अंदाजन ७,५१,८९६ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच नमुद आरोपीवर नमुद विषयांकीत कलमान्वेये नमुद गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच आरोपीला अटक करण्याय आली.सदर कार्यवाही पोलिस उपायुक्त परिमंडळ ५, श्री निलोत्पल सा.सहा पोलिस पोलिस आयुक्त कामठी विभाग श्री.मुंडे सा.यांच्या मार्गदर्शनाखाली व.पोलिस निरिक्षक नविन कामठी संतोश बाकल,क्राईम पोलिस निरिक्षक पाल यांच्या मार्फतीने सहाय्यक पोलिस निरिक्षक कन्नाके,यांच्यासोबत स्टॉप पो.हवा./२२२२ पप्पु यादव ना.पो.शि./३३०२ मंगेश यादव,ना.पो.शि./१४६७ मंगेश लांजेवार,ना.पो.शि./५५०८ राजेन्द्रं टाकळीकर,पो.शि./६४९६ सुधिर कनोजीया पो.शि./६९०५ उपेद्र यादव पो.शि./६२३० सुरेद्रं शेंडे,पो.शि/१३१९० संदीप गुप्ता,पो.शि./९४१ सुरेद्र शेंद्रे,पो.शि./५८३० संदीप भोयर,म.पो.शि./२४०७ निकिता गोडबोले यांनी ही कार्यवाही करण्यात आली आहे.सदर गुन्हायाचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *