आणखी नऊ रूग्ण वाढुन कन्हान ला कोरोना रूग्णाचे अर्ध शतक

अगोदरचे २ कन्हान एकुण ५२ रूग्ण, दोघाचा मुत्यु.

कन्हान ता.प्र.दी.२३ :- कामठीवरून कन्हान ला शिर काव झाला तरी येथील प्रशासन जागे न झाल्याने ८ व्या दिवसी रात्री एका भाजी पाला वाल्याचा मुत्यु होऊन नऊव्या दिव सी ३० संख्या होत दहाव्या दिवसी ११ असे एकुण ४१ संख्या, यात एक खाज गी डॉक्टर सुध्दा पॉझीटिव्ह मिळाले आहे. एकराव्या दिवसी नागपुर खाजगी तपासणीत १ व कांद्रीच्या रॅपेट तपासणी त ८ असे नऊ आढळुन अर्ध शतक होत अगोदरचे दोन पकडुन कोरोना रूग्णाचे अर्ध शतक पार झाले आहे. आज (दि.२३) ला सकाळी आलेल्या नागपुर खाजगी तपासणीतील विवेकानं द नगर आंबेडकर चौकातील ०१ युवक आणि मुकबधिर विद्यालय कांद्री येथे ७७ लोकांच्या वैद्यकीय रॅपेट तपासणीत भा जीपाला वाल्याच्या संपर्कातील पटेल नगर कन्हानचे ७ व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचा एक कर्मचारी असे ०९ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान ला कोरोना रूग्णाचे अर्ध शतक होत एकुण ५० रूग्ण संख्या होऊन एका भाजीपाला वाल्याचा मुत्यु झाला. यात कन्हान -२९, पिपरी – ५, कांद्री – ८, टेकाडी कोळसा खदान – ७ व बोरडा (गणेशी) – १ असे कन्हान शहर व ग्रामिण मध्ये एकुण ५० संख्या आणि अगोदर लोहिया लेआऊट कन्हान एक व संताजी नगर कांद्री येथी ल जावयाकडे मुंबई वरून आलेला म्हता रा एक असे दोन पकडल्यास ५२ म्हणजे
अर्ध शतक पार केले असुन यात म्हतारा व भाजीपाला वाला या दोघाचा मुत्यु झाला आहे. यामुळे कोरोना संसर्ग रूग्णा ची वाढती संख्या लक्षात घेऊन कन्हान शहर व ग्रामिण मध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असल्याने ही वाढती साख ळी तोडण्याकरिता कन्हान ला कमीत कमी १० दिवसाचा कडक जनता कर्फु ची मागणी सर्व सामान्य नागरिका व्दारे जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *