नितीन राऊत ना विदर्भ टेलर्स असो. कन्हानची आर्थिक मदतीची मागणी

कन्हान ता.प्र.दी.१९ : – महाराष्ट्र राज्य सरकारने को विड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तीन महीने संपुर्ण महाराष्ट्र लाॅकडाऊन असल्याने तीन महिनेच टेलर्सचे महत्वाचे असुन कामधंदा बंद असल्याने विदर्भा तील टेलर्सच्या कुंटुबावर उपासमारीची पाळी आल्याने मा ना नितीत राऊत पाल कमंत्री हयाना विदर्भ टेलर्स असोशियश न कन्हान-कांन्द्री व्दारे निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे .
कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने मार्च, एप्रिल व मे महिन्यात सर्व टेलर्सची दुकान बंद होती. ज्यामुळे सर्व टेलर्स दुकानदार व कुंटुबावर उपासमारीची पा ळी आली. टेलर्सचा धंदा मार्च, एप्रिल व मे महिन्यात जास्त असतो. या तीन महिन्यावर वर्षा भराचे नियोजन असते. जुन ते दिवाळी पर्यत टेर्लसचा धंदा नाही सारखा असतो. यामुळे यापुढे टेलर्स व कुंटुबावर उपासमारीचे संकटाचे सावट उभे ठाकल्याने विदर्भ टेलर्स असोशिय शन कन्हान-कांन्द्रीचे शिष्टमंडळ राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री मा. नितिन राऊत यांना भेटुन जिल्हा खनिज निधी किवा इतरसरकारी निधीतुन राज्या च्या टेलर्स बांधवाना आर्थिक मदतीची मांगणी करण्यात आली. शिष्टमंडळात नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, गटनेता मनिष भिवगडे, विदर्भ टेलर्स असोशियशन कन्हान- कांन्द्रीचे अध्यक्ष प्रभाकर बावने , सचिव नरेंन्द्र खडसे, श्रीकृष्ण उके, शालिनी ढोबळे, राजेश बावने, मनोज ढोबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *