कन्हान ला आणखी तीन कोरोना पॉझीटिव्ह, एकुण २२ रूग्ण कन्हानची हॉटस्पाट कडे वाटचाल

कन्हान ता.प्र.दी.१९ : – कामठी च्या संपर्कातील पिपरी कन्हानचे दोन कोरोणा रूग्णाने सिरकाव होत कन्हान व ग्रामिण मध्ये सहा दिवसात १९ रूग्ण असताना आज दि.१६ च्या ११० स्वॅब तपासणीत २ व एक खाजगी तपासणीत एक असे तीन रूग्ण आढळुन सात दिवसात एकुण २२ संख्या झाल्याने कन्हान हॉटस्पाट कडे वाटचाल करित आहे.
कामठीच्या संपर्कातुन पिपरी दोन कोरोणा रूग्णाने सिरकाव करित पिपरी पाच व कन्हान २ असे ७ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कन्हान नगरपरिषद बैठकी तील एका नगरसेवक व जि प अध्यक्षा बर्वे च्या पती सह आठ असे नऊ रूग्णा सह १६ व दि १८ ला पत्रकारासह तीन असे १९ रूग्ण झाले. आज दि.१६ च्या ११० स्वॅब तपासणीत २ व एक खाजगी तपासणीत एक असे तीन रूग्ण आढळु न सात दिवसात एकुण २२ संख्या झाली . यात कन्हान – ७, पिपरी – ५, कांद्री – ५, टेकाडी कोळसा खदान – २ , कॉलोनी – २ व बोरडा (गणेशी) – १ असे कन्हान शहर व ग्रामिण मध्ये एकुण २२ संख्या झाल्याने कन्हान हॉटस्पाट कडे वाटचाल करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *