कामठी ता 9 जुलाई :- नागपूर जिल्यातील कामठी येथे कोरोना रुग्णात वाढ होत आहे दिनांक 8 जुलाई रोजी बुधवारी ऐकून 13 रुग्ण भर पडली तर आज गुरुवारी पुन्हा 8 नवीन कोरोना रुग्णात वाढ झाली आहे .
यात हरदास नगर येथील आई आणि मुलाला कोरोनाच्या लागण झाली तर कामठी उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य विभागाच्या एका कर्मचारी सह परिवारातील 6 सदस्यची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे या मुळे कामठी शहरात एकच खडबड उडाली आहे.
नगर प्रशाशन सज्ज झाले असून या रुग्णच्या सम्पर्ककातील लोकांना कोरोन्टाईन करण्यात येत आहे तर मिडाल्या रुग्णाचा घराच्या परिसर सील करण्यात आला आहे, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ताप,सर्दी खोखला किंवा घसा खवखव करत असेल तर आरोग्य विभाग किंवा घरी येणाऱ्या अशा वर्कर ,अंगणवाडी सेविका किंवा लोकप्रतिनिधीला याची माहिती द्या आणि आपले आरोग्य सुरक्षित करा.
घरा बाहेर पडतानि मास्क वापर आणि शोसल डिस्ट्स ठेवा।