नागपूर ७ जुलाई :- कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे सर्वी कळे हाहाकार माजली आहे.तर अनेक लोक बेरोजगार झाले तर अनेकांच्या हाता चे काम गेले अश्या परिस्तिथी नागपूर कर हवालदिर झाली आहे.यात महानगरपालिका चे घर ट्रॅक्स मुळें नागरिकांची चिंता वाढली आहे.
अश्या वेडेस शिवसेना शिव वहातुक सेना नागपूर ने माहानगरपालिका चे महापौर संदीप जोशी व विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना भेट देऊन नागपूर च्या नागरिकांच्या घराचे २०१९/२०२० चे ट्रॅक्स माफ करावे अशी मागणी करत निवेदन दिले या वेडेस फिरोज अहमद, इमरान खान ,दीपक भगत, मोईन कुरैशी, इमरान अली, रोहित बैसवारे, सोबत शिवसेनीक कार्यकर्ते उपस्थित होते।