कन्हान ता.प्र.दी.४ : – ढिवर समाज सेवा संघटना, कन्हानचे जेष्ट कार्यकर्ता व मार्गदर्शक श्री गंगाधरजी नागपुरे रा. पांधन रोड गणेश नगर कन्हान यांचे अल्पशा आजा राने शनिवार दि.४/७/२०२० ला दुपारी ३ वाजता दु:खद निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. रविवार (दि.५) जुन ला सकाळी ११ वाजता अंतिम यात्रा त्यांच्या निवास स्थानावरून काढुन कन्हान नदी च्या शांती घाटावर अंतिम संस्कार कर ण्यात येणार आहे. ते पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.