नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नासुप्र येथे श्री छत्रपती शाहू महाराज यांची १४६वी जयंती साजरी

नागपूर, जि.प्र.दी.२६ जून २०२०:-सामाजिक न्याय व आरक्षणाचे जनक श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज १४६वी जयंती आज शुक्रवार, दिनांक २६ जून रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली, नासुप्र के महाव्यवस्थापक व नामप्रविप्रा में नगर रचना विभाग के उप-संचालक श्री. राजेंद्र लांडे यांच्याहस्ते श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाखा अधिकारी श्री डे, प्रकाश पाटील तसेच नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *