मोदी सरकारच्या कार्याचे माहीती पत्रक भाजप कार्यकर्त्याने वाटले

कन्हान ता.प्र. १५ : –  भाजपा कन्हान शहर व्दारे भाजपा च्या आत्मनिर्भर भारत आणि परिवार सम्पर्क अभियान अंतर्गत एक एक परिवारासी सम्पर्क करून मोदी सर कार च्या एका वर्षाच्या कार्यकाळाच्या कार्याचे माहीती पत्रक वाटप करण्यात आले.
     भाजपाच्या आत्मनिर्भर भारत आणि परिवार सम्पर्क अभियान अंतर्गत एक, एक परिवारासी व दुकानदाराशी सम्पर्क करून मोदी सरकारच्या मागील एका व र्षाच्या कार्यकाळातील माहीती असलेले पत्रक भाजपा कन्हान पदाधिकारी व का र्यकर्त्यानी माहीती पत्रक वाटप केले. हे अभियान कार्यकर्त्यानी कोविड- १९ च्या नियमानुसार सेनिटाईझर, मॉस्क, सोशल डिस्टेंसिनगचे काटेकोर पणे पालन करू न कन्हान शरातील परिवाराशी सम्पर्क करण्यात आला. याप्रसंगी भाजपा पार शिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे, न.प. कन्हान चे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे, माजी न. प. उपाध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, महामंत्री सुनील लाडेकर, अमोल सकोरे, नप कन्हान विरोधी पक्षनेता राजेंद्र शेंदरे, नगरसेविका संगीता खोब्रागडे, अनिता पाटिल, स्वाती पाठक, माजी नगरसेवक अजय लोंढे, मनोज कुरटकर,अमिष रुंघे, कामेश्वर शर्मा, प्रमोद वंजारी, मयूर माटे, संजय रंगारी, अमन घोडेस्वार, भाजपा वरिष्ठ नागरिक अध्यक्ष भारत साळवे, कन्हान शहर भाजपाचे सर्व बुथ अध्यक्ष आदी कार्यकर्त्तानी घर घर सम्पर्क अभि यानास सहकार्य केले. कन्हान शहर युवा मोर्चा अध्यक्ष मनोज कुरडकर यांनी सर्वा चे आभार व्यकत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *